new-img

लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड, १५०० रूपये लवकरच महिलांच्या खात्यात

लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड, १५०० रूपये लवकरच महिलांच्या खात्यात

https://youtube.com/shorts/V8QcYGRqZdY

शेतकरी महिलांनो लाडकी बहिण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे येण्याची वाट पाहात असताल तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडीओ आहे आताच लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा. संक्रांतीआधी सरकार महिलांच्य़ा खात्यात हे पैसे जमा करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार आहेत. अशामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते प्रत्येकी तीन हजार रुपये दिले जातील, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.