new-img

किसान क्रेडिट कार्डचे फायदे?

किसान क्रेडिट कार्डचे फायदे?

कमी व्याजदरात ३ लाखांपर्यंतचे कर्ज 
कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने

किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
मतदार ओळखपत्र
आधार कार्ड
चालक परवाना
पासपोर्ट
शेतकऱ्याच्या जमिनीची कागदपत्रे