new-img

लाल, रांगडा, उन्हाळ कांदा म्हणजे काय?

लाल, रांगडा, उन्हाळ कांदा म्हणजे काय?

https://youtube.com/shorts/04pMkMyzFBo

सा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला आहे का तर या व्हिडीओत तुम्हाला पडलेल्या या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे. सध्या बाजारात उन्हाळ कांदा संपला असून लाल कांद्याची आवक वाढल्याने भाव घसरले आहेत. भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत पण रांगडा लाल कांदा म्हणजे काय तर सांगते. रांगडा किंवा लाल हे लेट खरिपातील कांद्याचे वाण आहे. रांगडा लाल कांद्याचा वाण हे दोन आठवड्यांपेक्षा जास्त टिकत नाही. शेतकरी ते साठवून ठेवू शकत नाही म्हणून अशावेळी कांद्याचे भाव घसरतात. उन्हाळ किंवा गावठी हे रब्बी हंगामाचे वाण आहे ते सहा ते आठ महिने टिकतात. त्यामुळे शेतकरी त्या कांद्याला साठवून ठेवू शकतात आणि योग्य भाव मिळाल्यावर विकू शकतात.