Kisan Credit Card चे हे आहेत १० उद्देश
- By - Team Agricola
- Jan 08,2025
Kisan Credit Card चे हे आहेत १० उद्देश
पिकांच्या लागवडीसाठी आपत्कालीन कर्ज मिळते.
पिकाच्या काढणीसाठी कर्ज उपलब्ध होते.
शेतीसाठी खेळते भांडवल या माध्यमातून उपलब्ध होते.
पिकाची लागवड करण्यात आर्थिक मदत मिळते.
पिकाच्या कापणीनंतर खर्च करण्यासही यातून रक्कम मिळते.
शेतकऱ्यांच्या दैनंदिन घरगुती गरज आहे यातून पूर्ण होतात.
शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदीसाठीही या योजनेचा मोठा फायदा होत आहे.
शेतीसाठी खेळते भांडवल शेतकऱ्याकडे राहते, गरज पडल्यास यातून कर्ज घेता येते.