किसान क्रेडिट कार्डचा फायदा घ्या.
- By - Team Agricola
- Jan 08,2025
किसान क्रेडिट कार्डचा फायदा घ्या
https://youtube.com/shorts/Tj_9Jg27XD0
शेतकऱ्यांनो, तुम्ही देखील किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्याचा विचारात आहात का? तर हा कामाचा व्हिडिओ न चुकता सेव्ह करा. त्यासाठी किसान क्रेडिट कार्डचे फायदे आणि त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे माहिती असायला हवी. तर किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. हे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वय वर्ष ७५ पर्यंतचे शेतकरी या क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात. किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, चालक परवाना.