शेतकऱ्यांनी माल वाहतूक करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी
- By - Team Bantosh
- Feb 20,2025
शेतकऱ्यांनी माल वाहतूक करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी
- शेतमालाच्या प्रकारानुसार ट्रॅक्टर, पिकअप व्हॅन, टेम्पो किंवा ट्रक निवडा.
- माल व्यवस्थित क्रेट्स, प्लास्टिक कॅरेट्स किंवा ज्यूटच्या पिशव्यांमध्ये पॅक करा.
- खराब होणाऱ्या मालासाठी थंड आणि हवेशीर व्यवस्थापन आवश्यक आहे.
- उन्हाळ्यात शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी वाहतूक करावी.
- बाजारात पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि चांगल्या रस्त्याचा मार्ग निवडा.
- ट्रकमध्ये लोडिंग करताना वजन समान प्रमाणात वाटा, जेणेकरून माल दडपला जाणार नाही.
- ट्रान्सपोर्ट बील आणि बाजाराच्या पावत्या व्यवस्थित ठेवा.
- मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करताना विमा योजना घ्या, त्यामुळे नुकसान भरपाई मिळू शकते.
Latest News
By - Team Bantosh
Feb 21,2025