बाजारसमितीत कांद्याचे किती भाव ?
- By - Team Agricola
- Feb 21,2025
बाजारसमितीत कांद्याचे किती भाव ?
२१-०२-२५
पिंपळगाव बसवंत - २१७५ रुपये भाव
पुणे - २१०० रुपये भाव
मनमाड - २१०० रुपये भाव
येवला - २२०० रुपये भाव
मुंबई - २००० रुपये भाव
कोल्हापूर - १८०० रुपये भाव
कांदा आवक
पिंपळगाव बसवंत - १९००० क्विंटल आवक
पुणे - २१०२२ क्विंटल आवक
मुंबई - ११२०३ क्विंटल आवक
कोल्हापूर - ४८६५ क्विंटल आवक
येवला - ९००० क्विंटल आवक
मनमाड - ३५०० क्विंटल आवक
Latest News
By - Team Agricola
Feb 22,2025