पीक उत्पादन खर्च कमी करण्याच्या १० प्रभावी युक्त्या
- By - Team Bantosh
- Feb 22,2025
पीक उत्पादन खर्च कमी करण्याच्या १० प्रभावी युक्त्या
- सेंद्रिय शेतीचा अवलंब करा
- पीक फेरपालट करा
- ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करा
- सुधारित वाण आणि बियाणे वापरा
- नैसर्गिक किड नियंत्रण पद्धती अवलंबा
- माती परीक्षण करून योग्य खत व्यवस्थापन करा
- जैविक खत आणि कुजलेले शेणखत वापरा
- सामूहिक शेती किंवा शेतकरी उत्पादक संघटना (FPO) मध्ये सहभागी व्हा
- यांत्रिकीकरणाचा योग्य वापर करा
- पीक विमा आणि सरकारी योजना यांचा लाभ घ्या