new-img

बाजारातील आजचे कांदा बाजारभाव ३१-१२-२४

बाजारातील आजचे कांदा बाजारभाव ३१-१२-२४

मुंबई 
६११२  क्विंटल आवक
कमीतकमी दर-  १००० रूपये
जास्तीताजास्त दर- ३५०० रूपये
सरासरी दर - २२५० रूपये

पुणे 
१०२५७ क्विंटल आवक
कमीतकमी दर १६०० रूपये
जास्तीतजास्त दर ३५०० रूपये 
सरासरी दर - २५५० रूपये

पिंपळगाव बसवंत 
१८००० क्विंटल आवक
कमीतकमी दर  १२०० रूपये 
जास्तीतजास्त दर ३०४० रूपये
सरासरी दर २५५० रूपये


छत्रपती संभाजीनगर 
३४१० क्विंटल आवक
कमीतकमी दर १२०० रूपये
जास्तीतजास्त दर २७०० रूपये
सरासरी दर १९५० रूपये