new-img

कांदा भावात घसरण, कारणे काय?

कांदा भावात घसरण, कारणे काय?

https://shorturl.at/w6FBB

गेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी प्रमुख असलेल्या कांदा पिकाचे भाव कमी होत आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे भाव पुढे कसे राहतील, नविन वर्षात तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का? सविस्तर कांदा बजारभावाची स्थिती समजुन घेऊया आजच्या या व्हिडीओत.