new-img

बंतोष फार्मर आयडी : शेतकऱ्यांचा डिजिटल आधार

Bantosh News । बंतोष : दि. 2 ऑगस्ट 2025 : बंतोष अ‍ॅप द्वारे शेतकऱ्यांना मिळणारे शेतकरी ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचे लाभ सहजरित्या मिळविता येतात. सरकारी योजनांचे लाभ घेणे, कर्ज घेणे ही प्रक्रिया यामुळे सोपी होते. डिजिटल पद्धतीने पीक व पिकांच्या मर्यादेनुसार कर्ज मिळण्यास मदत होते. पीक कर्ज, पिक विमा, हमीभाव व खरेदीसाठी फार्मर आयडीची मदत होते. तसेच, कृषी कर्ज घेण्यासाठी ‘बंतोष‘च्या फार्मर आयडीचा उपयोग होतो.