बंतोष प्रणाली : बंतोष वेबसाईट, बंतोष एपीएमसी वेबसाईट आणि बंतोष ॲप
- By - Team Bantosh
- Aug 03,2025
Bantosh News : बंतोष : 3 ऑगस्ट 2025 : बंतोष वेबसाईट : https://bantosh.com/ ह्या बंतोष प्रणालीच्या वेबसाईटवर ग्राहकांना बंतोष प्रणालीबद्दल विस्तृत माहिती मिळते. तसेच न्यूज अपडेट्ससह विविध बाजार समित्यांची माहिती देखील एका क्लिकवर मिळत आहे.
बंतोष एपीएमसी वेबसाईट : 'बंतोष'द्वारे प्रत्येक ग्राहक बाजार समितीला एक स्वतंत्र वेबसाईट उपलब्ध होते. जिथे संबंधित बाजार समितीतील दररोजचे बाजारभाव, बाजार समितीची माहिती, संचालक मंडळ माहिती, न्यूज अपडेट्स सह बाजार समितीबाबत अन्य माहिती उपलब्ध होते.
बंतोष ॲप : बंतोष प्रणालीत प्रत्येक ग्राहक बाजार समित्या ह्या बंतोष ॲपद्वारे जोडल्या जातात. बाजार समित्यांच्या व्यवहारासाठी बंतोष ॲप कार्यरत आहे. यात टोकण बनवण्यापासून ते वजन पावती, सौदा पावती अशा सर्व गोष्टींची नोंद आणि प्रक्रिया होते. तसेच न्यूज अपडेट्स, बाजारभाव अपडेट्स आदी गोष्टी बंतोष ॲपद्वारे उपलब्ध आहेत.