'बंतोष' अॅपद्वारे शेतकऱ्यांना मिळतात विविध सेवा
- By - Team Bantosh
- Aug 05,2025
'बंतोष' अॅपद्वारे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सेवा
1. बंतोष अॅपद्वारे घरबसल्या शेतीमाल बाजारात पाठवता येतो.
2. शेतीमाल व्यवहाराच्या सर्व पावत्या बंतोष अॅपवर पाहता येतात.
3. शेतीमाल व्यवहाराच्या सर्व पावत्या व्हॉट्सअॅपवर मिळतात.
4. अॅपवर स्वतःचे लॉगीन आणि इथे सर्व पावत्यांची माहिती मिळते.
5. बाजार समितीकडून अधिकृत शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र मिळते.
6. बाजार समितीकडून शेतमाल व्यवहाराचे विवरण प्रमाणपत्र मिळते.
7. विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांमार्फत आर्थिक सेवा मिळविता येतात.
Latest News
By - Team Bantosh
Aug 06,2025
By - Team Bantosh
Aug 05,2025